तुम्हाला कोणती माहिती हवी आहे ते सोप्या भाषेत लिहा. प्रणाली तुम्हाला कायद्यानुसार योग्य पद्धतीने माहितीचा अधिकार अर्ज तयार करण्यास मदत करेल.
सोप्या पद्धतीने अर्ज तयार करा.
डाउनलोडपूर्वी हवा तो बदल करा.
प्रिंटसाठी तयार PDF डाउनलोड करा.
तुमची माहिती सुरक्षित ठेवली जाते.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
या प्रणालीद्वारे तुम्ही योग्य स्वरूपात RTI अर्ज तयार करून डाउनलोड करू शकता.
शासन निर्णय (GR), परिपत्रके, अधिसूचना, RTI कायदा, आयोगाचे निर्णय आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे एका ठिकाणी.
माहितीचा अधिकार अधिनियम
शासन निर्णय
परिपत्रके
शासकीय अधिसूचना
GR
Circulars
CIC / SIC निर्णय
RTI Templates
RTI संबंधित महत्त्वाच्या सूचना, नवीन सेवा आणि आगामी सुविधा.
सोप्या पद्धतीने माहितीचा अधिकार अर्ज तयार करा.
अपूर्ण अथवा नाकारलेल्या माहितीवर प्रथम अपील तयार करता येईल.
राज्य व केंद्रीय माहिती आयोगासाठी अपील तयार करण्याची सुविधा.
आजच नोंदणी करा आणि काही सोप्या टप्प्यांमध्ये तुमचा माहितीचा अधिकार अर्ज तयार करा.
नवीन RTI अर्ज तयार करा